मुंबईतली धारावी

. इथे एखादी घटना घडली की, तिची दखल सगळं जग घेतं. मग ती १९९२-९३ ची दंगल असो किंवा सध्या चालू असलेली कोरोनाची महामारी. मुंबईत आल्यावर हक्काने आपलं घर करून रहावं, आपला उद्योग चालवावा, असं हे ठिकाण. चार रेल्वे स्टेशन्स (माहीम, माटुंगा, शीव, कुर्ला) आणि दोन द्रुतगती मार्ग (पूर्व आणि पश्चिम) यांना लागून असलेली धारावी. अडीच किलोमीटर परिघात वसलेली. लोकसंख्या आठ ते दहा लाख. एवढी दाटीवाटी असलेली वस्ती कुठेच नसेल. कोरोनाची महामारी आटोक्यात आणल्याबद्दल आत्ता धारावीची चर्चा आहे. धारावीत गेली ३५ वर्ष वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि आत्ता, धारावीने आरोग्यासाठी दिलेल्या लढ्यातले एक भागीदार डॉ कैलास गौड सांगाताहेत,

Leave a Reply