सवंगड्यांचं सध्या चाललंय काय?

 

अमित आणि अपर्णा सावंतांच्या मुली घरी वेगवेगळे उद्योग करत आहेत. अमितचा स्वतःचा व्यवसाय आहे तर अपर्णा अबॅकसचे वर्ग घेते. बाबा आयता घरी सापडल्यामुळे मुली किमया आणि अनायता त्याला सोडत नाही आहेत

मुलींसोबत भाजीसाठी वाफे करताना त्यांचा बाबा/ पेरणी झाली

मोड आलेत आता धान्याला           –                  ताई किमयासोबत मस्ती करताना अनायता

बाबाशी मस्ती/     व्हिडीओ बघून अनया ब्लॉक बनवायला शिकली आहे

ताई नीट लावतेय ना नेलपेंट?/अपर्णाने स्वतः अॅक्रॅलिक painting केले आहे. मुलींबरोबर तीही रमली आहे.

वर्क फ्रॉम होम

 

Leave a Reply