सातपुड्यात होळी उत्सव

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील होळी आपल्या अस्सल आदिवासी संस्कृतीला साजेशी साजरी होत आहे. सातपुड्यात होळी उत्सव सात दिवस साजरा केला जातो. ढोल, बासरी, शिंट्यांचा आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव आज इथं येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो आहे.

Leave a Reply