
महिलांनी बनवलेल्या सुताने गाठलं Amazon ऑनलाइन शॉप
दिवसभर शेतात राबल्यावर प्रियंका शिंदेंच्या हाती ८० रुपये पडायचे. याच पैशात घर चालवायचं. हे मजुरीकामही मोसमी. पेरणी आणि कापणीच्या हंगामात ...

मेळघाटमधला आशादायी बदल
मेळघाटात गेल्या वर्षभरात अतीकुपोषित आणि मध्यमकुपोषित मुलांपैकी ३,६९० मुलं पूर्णपणे कुपोषणमुक्त झाली. तर ४,६५८ मुलांच्या कुपोषणश्रेणीत सुधारणा होऊन ही मुलं ...

मेळघाटची सीताफळं आली मुंबईत
जागरूक, मेहनती गावकरी, एनजीओ आणि शासन यांनी मिळून केलेले प्रयत्न कामी आलेमेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या पायविहीर गावात्ले तरूण यंदा पहिल्यांदाच सीताफळं ...

४३८ मुलांचा ‘ सिंगल फादर ‘
‘चोर’! – मूल जन्माला आल्यावर त्याला लावलं जाणारं फासेपारधी समाजातलं विशेषण. मतीन भोसले हा या मुलांसारखाच फासेपारधी समाजातला. स्वत:सह या ...