गृहपाठ हवा की नको
शाळेने गृहपाठ द्यावा की नको या विषयावर गेले 3-4 दिवस चर्चा होते आहे. विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचंही आपण वाचतो आहोत. तर पालकांना, शिक्षकांना याविषयी काय वाटतं हे जाणून घ्यायचा नवी उमेदच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. त्यातून समोर आलेल्या या काही प्रतिक्रिया – आजपासून नवी उमेदवर

आजच्या व्हिडिओत उस्मानाबादचे बालरोगतज्ञ डॉ. दिग्गज दापके-देशमुख, उस्मानाबाद

Leave a Reply