Aurangabad Region/औरंगाबाद महसूल विभाग

औरंगाबाद महसूल विभागातील आठ जिल्ह्यांकडे आपण इथे लक्ष देणार आहोत – नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद आणि जालना. संबंधित जिल्ह्यातील नावावर क्लिक केल्यास तिथल्या आमदारांची कामगिरी आपल्याला जाणून घेता येईल.