Nagpur Region/ नागपूर महसूल विभाग

नागपूर महसूल विभागातील सहा जिल्ह्यांकडे आपण इथे लक्ष देणार आहोत – नागपूर, चंद्रपूर, भंडारा,वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली. संबंधित जिल्ह्यातील नावावर क्लिक केल्यास तिथल्या आमदारांची कामगिरी आपल्याला जाणून घेता येईल.