The Story of Anganwadi, Maharashtra’s gift to India

History of the creation of Anganwadis run by women for women and children, their work, their contribution during the Covid-19 times and the way forward.

Integrated Child Development Scheme (ICDS) is the largest initiative in mother and child nourishment in the country and is one of the many such innovative, imaginative and path-breaking policies coming from Maharashtra. The scheme has six major targets around which all its functions are woven. The scheme is responsible for supplementary a nutritious diet, informal initial education, health and awareness of nutrition values, vaccination, physical examination and related services.
The credit for this structure goes to the legendary educationist Padmabhushan Tarabai Modak (1892-1973).

Click here to download the report

 

Read this report in Marathi/ हा अहवाल मराठीत वाचा:

स्त्रियांनी स्त्रिया व बालकांसाठी चालवलेल्या अंगणवाड्यांच्या निर्मितीचा इतिहास. त्यांनी केलेलं काम, कोविडकाळातील त्यांचं योगदान आणि भविष्यातील दिशा.

देशातील सर्वात मोठा, माता-बालसंगोपनाची जबाबदारी पेलणारा उपक्रम अशी ओळख लाभलेली एकात्मिक बाल विकास योजना. देशाच्या वाटचालीत अनेक अभिनव, कल्पक आणि दिशादर्शक धोरणांचे योगदान महाराष्ट्राने दिले आहे. त्यापैकी ही एक योजना. या योजनेची सहा प्रमुख उद्दिष्टे असून त्याभोवती या विभागातील सर्व कामे गुंफली आहेत. पूरक पोषण आहार, अनौपचारिक प्रारंभिक शिक्षण, आरोग्य आणि पोषणमूल्यांबाबत सजगता, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संबंधित सेवांची जबाबदारी या योजनेअंतर्गत येते. या योजनेचे श्रेय देखील महाराष्ट्राचेच आहे. युगप्रवर्तक शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोदक (१८९२- १९७३) यांचे.

संपूर्ण अहवाल इथून डाउनलोड करा

 

 

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading