Podcast

  1. गांधीजींचं मोठेपण उलगडणार्या छोट्या गोष्टी: #Gandhi150
    The ‘Navi Umed’ team paid tribute to Mahatma Gandhi through a series of twenty-two short stories. This valuable documentation now forms a part of this audio podcast. Listen to the unknown and unheard aspects about the Mahatma through the voice of these master storytellers.
    ‘नवी उमेद’ टीम ने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातील काही दुर्मिळ पैलू आपल्यासमोर आणण्यासाठी हा खास पॉडकास्ट तयार केला आहे. ह्या तज्ज्ञ मंडळींनी गांधीजींसंबंधित गोष्टींचे सुंदररित्या वाचन केले आहे आणि २२ भागांद्वारे आपल्यासमोर अनेक पैलू मांडले आहेत. जरूर ऐका व आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा!
  2. अशी असते पत्रकारिता: निळू दामले
    Senior journalist Nilu Damle shares his views about journalism through a few examples of pathbreaking and legendary journalists.
    कशी असते पत्रकारी? जाणून घ्या प्रसिद्ध पत्रकार निळू दामले यांच्याकडून.