Environment/पर्यावरण

Environment is a place where different things are such as a swampy or hot environment. It can be living (biotic) or non-living (abiotic) things. It includes physical, chemical and other natural forces. Living things live in their environment.

प्लास्टिक कचऱ्यापासून सुटका? हो, शक्य आहे !

राज्यातील पहिल्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी चंद्रपूरची ओळख़. कारण सीएसटीपीएस हा पॉवर प्लांट, शहराच्या चारही बाजूला असलेल्या कोळसा खाणी आणि ...
Read More

निर्माल्यातून इथं बनतंय खत

परभणीतली आनंदालय मानव विकास सेवा संस्था. मागील 10 वर्षांपासून या संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक गणेश मुर्तीपुढे जमा होणारे निर्माल्य ...
Read More

हिरव्या ऋतुचा मॉल

 औरंगाबादहून पैठणच्या दिशेने निघालं की संताजी पोलीस चौकीसमोर अर्धा किलोमीटरवर एक तीन मजली मॉल दिसतो. हा मॉल नेहमीसारखा वस्तू, कपड्यांचा ...
Read More

सर्वांच्या सहभागाचा वनमहोत्सव

शहरीकरणाच्या वाढत्या वेगात सर्वाधिक मोल चुकवावे लागते ते वृक्षराजीला.या प्रक्रियेत हिरवाई लुप्त होत चालल्याने कालांतराने ही शहरे बकाल स्वरूप धारण ...
Read More